महाराष्ट्र ताज्या बातम्या

गुढीपाडवा २०२६: ‘पराभव’ संवत्सराची सुरुवात, जाणून घ्या गुढी उभारण्याची योग्य वेळ

मुंबई: येत्या १९ मार्च रोजी गुढीपाडवा साजरा होत असून हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. यंदा सुरू होणाऱ्या शालिवाहन शक १९४८ या नूतन वर्षाचे नाव ‘पराभव’ संवत्सर असल्याची माहिती पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. सोमण यांच्या मते, गुरुवारी सकाळी ६.५३ नंतर गुढी उभारून गुढीपाडव्याचा सण साजरा करावा. यंदा […]