मराठवाड्यात 11 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत
मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ११ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील फळपीके बाधित झाल्याची नोंद शासन स्तरावर करण्यात आली आहे. पुढील चार दिवसही पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अलीकडील गारपीट आणि वादळी पावसामुळे हाताला आलेली पिके आडवी झाली असून, शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची […]
