महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसचे पाच शहरांत महापौर, ३५० नगरसेवक; १० ठिकाणी सत्तेत सहभागी होणार – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई/बुलढाणा: महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी पक्षाने वैचारिक लढाई ठामपणे लढली आहे. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या निर्धाराच्या जोरावर काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आहे. पाच शहरांत काँग्रेसचे महापौर, ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी […]