महाराष्ट्र ताज्या बातम्या

UGC चा नवा नियम म्हणजे विद्यार्थ्यांविरोधातील षड्यंत्र!

केंद्र सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर दिल्लीपर्यंत संघर्ष – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मुंबई: देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेला राजकीय नियंत्रणाखाली आणण्याचा आणि विद्यार्थी वर्गात जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा केंद्र सरकार व UGC चा प्रयत्न असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केला आहे. “Promotion of Equity in Higher Education Institutions Regulations – 2026” ही नियमावली […]