महाराष्ट्र ताज्या बातम्या

संशोधन प्रकल्प जागतिक स्तरावर नेण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध – कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ

आविष्कार संशोधन महोत्सवासाठी आरोग्य विद्यापीठाची निवड फेरी संपन्न नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आविष्कार-2025’ संशोधन महोत्सवासाठी विद्यापीठस्तरीय निवड फेरी यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेतून राज्यस्तरीय महोत्सवासाठी अंतिम संघाची निवड करण्यात आली. विजेत्या स्पर्धकांचा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, डॉ. सुनिल फुगारे, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. प्रविण घोडेस्वार, डॉ. सूर्यवंशी, […]