महाराष्ट्र ताज्या बातम्या

Savarkar: सावरकर सदनचा ऐतिहासिक वारसा जतन केला जावा – हिंदू महासभा

मुंबई: हिंदू तत्त्ववेत्ता, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि हिंदू महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर ज्या वास्तूमध्ये वास्तव्यास होते, त्या सावरकर सदन या वास्तूचा ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करणे आवश्यक असल्याचे मत हिंदू महासभेने व्यक्त केले आहे. सद्यस्थितीत सावरकर सदनचा समावेश राष्ट्रीय वारसा वास्तूंच्या यादीत नसला, तरी मुंबई महापालिका किंवा राज्य शासनाच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : महानगरपालिका निवडणुकांत स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देणार; मतदारांना ठोस पर्याय देऊ – हिंदू महासभा

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या भ्रष्टाचार, पक्षनिष्ठेची हेळसांड आणि तत्त्वांची पायमल्ली यामुळे गढूळ झाले असल्याचा आरोप करत, राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांत (Corporation elections) स्वच्छ, प्रामाणिक आणि जनहिताशी बांधील उमेदवार देऊन मतदारांना ठोस पर्याय देणार, अशी भूमिका दिनेश भोगले यांनी मांडली आहे. हिंदू महासभा (Hindu Mahasabha) केवळ निवडणूक लढवण्यासाठी नव्हे, तर राज्यातील राजकीय संस्कृतीत सकारात्मक […]