Raigad Fort: महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raigad Fort: किल्ले रायगडावरील २५ घरे अखेर सौरऊर्जेच्या दिव्यांनी उजळली

पिढ्यानपिढ्या गड जपणाऱ्या कुटुंबांसाठी ऐतिहासिक आणि भावनिक क्षण महाड: इतिहासाची साक्ष देणाऱ्या पवित्र किल्ले रायगडावर आज एक भावनिक आणि समाधानाचा क्षण अनुभवायला मिळाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे तसेच गडाच्या संरक्षणाची जबाबदारी पिढ्यानपिढ्या पार पाडणाऱ्या २५ कुटुंबांच्या घरांमध्ये अखेर उजेड पोहोचला. सौरऊर्जेवर आधारित दिव्यांच्या माध्यमातून ही घरे आज प्रकाशमान झाली. किल्ले रायगडाच्या […]