मुंबई ताज्या बातम्या

Lata Mangeshkar Hospital: स्त्रीरोग विभागाने ट्यूमरग्रस्त रुग्णाला दिले नवे आयुष्य

१४ किलोचा अंडाशयाचा ट्यूमर यशस्वीरित्या काढला; प्रजनन क्षमता सुरक्षित नागपूर: लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड येथे एका २२ वर्षीय युवतीवर अत्यंत गुंतागुंतीची आणि यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाच्या अंडाशयात (ओव्हरी) निर्माण झालेला सुमारे १४ किलो वजनाचा प्रचंड ट्यूमर शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला असून, या प्रक्रियेदरम्यान तिची भविष्यातील प्रजनन क्षमता जपण्यात वैद्यकीय पथकाला यश […]