मुंबई ताज्या बातम्या

महापे येथील गोदामावर मोठी कारवाई; अवैध धान्य व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

नियंत्रण विभागाचा निर्णय – अवैध धान्य व्यापाऱ्यांना धडा शिकवणार ठाणे: ठाणे जिल्ह्यातील महापे येथील गोदामात अवैधरीत्या शिधावाटपाचे सरकारी धान्य खरेदी-विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे जिल्हा नियंत्रक कार्यालय व नागरी पुरवठा विभाग, मुंबई यांच्या संयुक्त कारवाईत तब्बल ₹4,69,923/- किमतीचा सरकारी तांदूळ जप्त करण्यात आला. ही कारवाई अवघ्या काही तासांच्या पाठपुराव्यानंतर अत्यंत गोपनीय पद्धतीने […]