महाराष्ट्र ताज्या बातम्या

BJP MLA Parag Shah : घाटकोपर पूर्वात अनधिकृत फेरीवाले व वाहतूक कोंडीविरोधात जनआंदोलन

मुंबई :  घाटकोपर पूर्व येथील वल्लभबाग लेन आणि टिळक रोड परिसरात वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे तसेच सातत्याने होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले होते. या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंब केला. घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांच्या नेतृत्वाखाली वल्लभबाग […]