Chandrashekhar Bawankule speaking in Maharashtra Assembly on illegal mining scam and SIT probe महाराष्ट्र ताज्या बातम्या

“अवैध उत्खननामागे ‘मोठे हात’ कोणाचे?” — बावनकुळे यांची कबुली; SIT चौकशीचा निर्णय

मुंबई : राज्यातील अवैध खनिज उत्खननाविरोधात सरकारने मोठी कारवाई करण्याचे संकेत देत तीन महिन्यांत राज्यभर सर्वेक्षण पूर्ण करून एसआयटी चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबईसह इतर भागांतील अवैध उत्खनन प्रकरणावर विधानसभा नियम १०५ अंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. प्रभू यांनी सांगितले की, […]