CCMP ब्रिज कोर्स वाद: IMAची हायकोर्टात याचिका, ८ हजार डॉक्टरांचे प्रमाणपत्र अडकले
मुंबई : होमिओपॅथी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना एक वर्षाच्या आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाद्वारे (CCMP) ॲलोपॅथी उपचार करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने विरोध केला असून या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सुमारे ८ हजार डॉक्टरांचे प्रमाणपत्र सध्या रोखण्यात आले आहे, अशी माहिती राज्यमंत्री […]
