महाराष्ट्रात ओबीसींची एल्गार यात्रा काढणार : छगन भुजबळ
X: @NalavadeAnant मुंबई: सरकारने अध्यादेशाचा जो मसुदा तयार करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi caste certificate to Maratha community) देण्याचा निर्णय घेतला आहे, तो पाहता ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. आमच्या ओबीसी, भटक्या-विमुक्त लेकरांचा घास आज काढून घेतला जात आहे, त्याबद्दल आम्हाला दुःख आणि संताप आहे. बहुसंख्य असलेल्या ओबीसी घटकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, […]