डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ नाटक रंगभूमीवर
२४ फेब्रुवारी रोजी माटुंग्यातील यशवंत नाट्यगृहात प्रयोग मुंबई: बृहन्मुंबई गुजराती समाज आणि महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची स्थापना करून मुंबईतील गुजराती समाजबांधवांना विविध व्यासपीठ उपलब्ध करून देणारे, मराठी व गुजराती साहित्यनिर्मितीत मोलाचे योगदान देणारे, तसेच गेली ६० वर्षांहून अधिक काळ ‘कच्छशक्ती’ हे नियतकालिक अखंडपणे प्रकाशित करणारे ज्येष्ठ समाजसेवक व साहित्यिक डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित […]
