महाराष्ट्र ताज्या बातम्या

नंदुरबारची आदिम आहारसंस्कृती मुंबईत अवतरली — ‘वनं आहार महोत्सव’ लोकप्रिय

मुंबई – भारताची आदिम संस्कृती ही देशाचे वेगळेपण अधोरेखित करणारी जिवंत परंपरा आहे. मुंबईसारख्या धावत्या महानगरात राहणाऱ्या समाजालाही या संस्कृतीचे अप्रूप आणि अस्सल सौंदर्य जवळून अनुभवण्याची संधी शिवाजी पार्कजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रांगणात भरविण्यात आलेल्या ‘वनं आहार महोत्सवा’तून मिळाली. येथे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील टोकाला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील पावरा आदिवासी समाजाच्या आहारशैलीचे, औषधी परंपरेचे आणि दुर्मिळ […]