Sharad Pawar on Supriya : संधी असतानाही सुप्रिया सुळेंना मंत्री केले नाही : शरद पवार
X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेत (Baramati Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचे दोन स्वतंत्र उमेदवार असणार आहेत. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रथमच सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदाबद्दल वक्तव्य केले आहे. […]