राज्याच्या औद्योगिक भविष्यासाठी भक्कम पायाभरणी
एमआयडीसी–एमएसआरडीसी प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आढावा मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत शक्तिपीठ एक्स्प्रेस वे, विरार–अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडोर, जालना–नांदेडसह विविध जिल्ह्यांतील प्रस्तावित आणि सुरू असलेल्या एक्स्प्रेस वे […]
