महाराष्ट्र ताज्या बातम्या

Davos : ‘एमओयु’चा फुगा फोडला! जुन्या करारांनाच नवे रंग, गुंतवणुकीचा बनाव?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून दावोस (स्वित्झर्लंड) येथे जाहीर करण्यात आलेले कोट्यवधींचे गुंतवणूक करार म्हणजे नवे नाहीत, तर जुनेच एमओयु पुन्हा पॅक करून विकण्याचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे नेते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. किर्दत यांनी दावोस करारांची एक-एक करून पोलखोल केली असून, सरकार फक्त आकड्यांचा खेळ करत असल्याचा दावा केला आहे. […]