CM Devendra Fadnavis : तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करा; मेट्रो शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री वॉररुम (War Room Meeting) बैठकीत ३० पायाभूत सुविधा प्रकल्पांचा (Infrastructure projects) आढावा घेताना प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. “वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका”, असे सांगत त्यांनी वॉररुममधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. बैठकीत मुंबई (Mumbai) आणि राज्यातील विविध मेट्रो प्रकल्प (Metro rail […]