Khichadi scam : खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे सुरज चव्हाण यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल
X: @therajkaran कथित खिचडी घोटाळा (Khichdi scam) प्रकरणी ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीकडून (ED) चव्हाण यांच्याशी संबंधित ८८ लाख ५१ हजारांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. यामध्ये मुंबईतील एक फ्लॅट आणि रत्नागिरीतील जमीन यांचा समावेश आहे. न्यायाधीश एम.जी देशपांडे (M. […]