ताज्या बातम्या महाराष्ट्र

केईएम रुग्णालयात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

Twitter @therajkaran मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात यशस्वी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया (hip replacement surgery) करण्यात आली. ११ वर्षीय मुलीवर ही शस्त्रक्रिया करण्याची घटना भारतातील पहिलीच असल्याचा दावा केईएम रुग्णालय (KEM Hospital) प्रशासनाकडून करण्यात आला आहे.  बिहार येथील फरझाना खातून या मुलीला जन्मापासूनच उजव्या पायात बाक असल्याने ती एका बाजूला वाकली होती. शिवाय तिच्या गुडघ्यातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई ठरणार देशातील पहिली झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबविणारी पालिका

Twitter : @therajkaran मुंबई मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. यात गरीब तसेच गरजू रुग्णांची संख्या अधिक असते. त्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार उपलब्ध करुन देण्यासाठी ’झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी‘ (Zero Presription policy) राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC Commissioner IS Chahal) […]