राष्ट्रीय ताज्या बातम्या

आखाती देशातून केरळात मतदारांची रीघ

१२ चार्टर्डप्लेनच्या “वोट विमानम” मोहिमेमधून केरळी बांधव भारतात X: @ajaaysaroj मुंबई: लोकशाहीतला मोठा उत्सव म्हणून गणल्या जाणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी आखाती देशातून तब्बल बारा चार्टर्ड फ्लाईटनी हजारोंच्या संख्येने केरळी बांधव भारतात आले आहेत. उद्या २६ तारखेला होणाऱ्या मतदानात भाग घेता यावा म्हणून आज रात्रीच्या शेवटच्या चार्टर्ड फ्लाईट फेरीपर्यंत हे अनिवासी भारतीय केरळात येणार […]