आगामी मान्सून, खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट!
‘सुपर एल निनो’मुळे १८७७ नंतरच्या भीषण हवामान संकटाची भीती देश एका गंभीर हवामान बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानुसार, यंदा भारताला केवळ एल निनोचाच नव्हे, तर अत्यंत शक्तिशाली अशा ‘सुपर एल निनो’चा सामना करावा लागू शकतो. त्याचा थेट परिणाम आगामी नैऋत्य मान्सून, खरीप हंगाम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर […]

