कोळीवाड्यातील सदनिकांचा म्हाडा करणार पुनर्विकास: देवेंद्र फडणवीस
X: @therajkaran मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील सर्व प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. गृहनिर्माण विभागाच्या विविध विषयासंदर्भात तसेच PMAY योजनेच्या अंमलबजावणीबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक झाली. मुंबईतील ‘म्हाडा’च्या मालकीच्या जागेवर असलेल्या 27 पोलीस वसाहतींचा विकास म्हाडामार्फत करावा, तसेच सायन – कोळीवाडा येथील 1200 सदनिकांचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी […]