आपेगावमध्ये संत एकनाथ महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव; केंद्राकडे पाठपुरावा
मुंबई : पैठण तालुक्यातील आपेगाव येथे संत सृष्टी निर्माण प्रकल्प आणि संत एकनाथ महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रस्ताव सादर केल्यास राज्य सरकार त्यावर सकारात्मक […]
