महाराष्ट्र ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘महाकुंभा’ची निर्मिती करा…..!

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई : येणाऱ्या २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापक योजना आखण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात या कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडवण्यासाठी नाशिकच्या जवळ ‘महाकुंभा’ची निर्मिती करण्याचे सक्त निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. महाकुंभ प्रकल्पांतर्गत नाशिकजवळ एक भव्य संमेलन केंद्र उभारण्यात येणार असून ज्यामध्ये […]