महाड-दापोली राज्य मार्गावर दोन एसटी बस घसरल्या; मोठी दुर्घटना टळली
कुरले गावाजवळ पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवाशांनी आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर पडून टळला अनर्थ महाड: महाड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर दिसू लागला असून, महाड-दापोली राज्य मार्गावरील कुरले गावाजवळ पुणे (पिंपरी-चिंचवड) आगाराच्या दोन एसटी बस घसरून रस्त्याच्या कडेला झुकल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना दुपारी […]
