पालघरमधील सूर्या प्रकल्पग्रस्तांच्या सातबारा नोंदी आणि वाढवण महामार्गाच्या भूसंपादनाशी संबंधित जमीनहक्कांचा प्रश्न महाराष्ट्र ताज्या बातम्या

४० वर्षांचा सातबारा तिढा सुटण्याच्या मार्गावर…!

वाढवण महामार्गाच्या भूसंपादनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारची महत्त्वाची पावले; सूर्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींच्या नोंदी दुरुस्त होणार…! मुंबई — गेल्या अनेक दशकांपासून जमिनीच्या महसुली नोंदींसाठी संघर्ष करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचे अभिलेख दुरुस्त करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या […]

Chief Minister Devendra Fadnavis chairs a review meeting on MIDC land acquisition and industrial investment projects in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘उद्योगांसाठी जमीन, विकासाला वेग’; ६६ हजार एकर भूसंपादनाला मुख्यमंत्र्यांचा गतीमंत्र

एमआयडीसी प्रकल्पांचा आढावा; ९७ सामंजस्य करारांसाठी ७५ हजार एकर जमिनीची तयारी, भूसंपादन प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश मुंबई: महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीला अधिक वेग देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय अडथळे दूर करणे, प्रक्रिया सुलभ करणे आणि औद्योगिक भूखंड वाटप अधिक कार्यक्षम बनविण्यावर सरकारचा […]