महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘स्वातंत्र्यानंतरही आम्ही भटकेच का?’ – उचल्याकार लक्ष्मण गायकवाडांचा साहित्य संमेलनातून आक्रोश

सातारा : छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांनी विमुक्त-भटक्या समाजाच्या वेदनांना शब्द देत सभागृह अक्षरशः स्तब्ध केले. “बेरड, रामोशी, कैकाडी, मसणजोगी, नंदीबैलवाले यांसह अनेक जाती छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे होतो. रुप पालटून हेरगिरी करणारे खरे ‘सीआयडी’ आम्हीच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sahitya Sammelan साहित्य संमेलन म्हणजे विकसित मनांचा उत्सव; अध्यक्ष कोपऱ्यात, राजकारणी केंद्रस्थानी नकोत – अनुराधा पाटील

सातारा : छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेले ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे विकसित मनांचा उत्सव असतो. साहित्य संमेलने होणे अत्यावश्यक आहे; मात्र या संमेलनांमध्ये संमेलनाध्यक्षांना सन्मान मिळालाच पाहिजे. राजकीय व्यक्तींना अनाठायी मान देऊन संमेलनाध्यक्षांना कोपऱ्यात बसवणे अजिबात योग्य नाही, असे सडेतोड मत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवयित्री अनुराधा पाटील यांनी व्यक्त केले. […]