महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर नारायण राणेच ठरले महायुतीचे उमेदवार

प्रकल्प पूर्ण करू शकणारा लोकप्रतिनिधी ठरली जमेची बाजू X: @ajaaysaroj मुंबई: बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि अत्यंत हाय व्होल्टेज ड्रामा अपेक्षित असलेल्या सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघातून (Sindhudurg – Ratnagiri Lok Sabha)अखेर महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP candidate Narayan Rane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील (Mahavika Aghadi) शिवसेना उबाठा गटाच्या विनायक राऊत […]

महाराष्ट्र

नाशिक लोकसभेची द्राक्षे राजकीयदृष्ट्या आंबटच

X: @ajaaysaroj जागावाटप अंतिम टप्प्यात आले तरी नाशिक लोकसभेचा तिढा काही सुटत नाहीये. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही ठिकाणी इच्छुकांसाठी येथील जागेवरील द्राक्षे राजकीयदृष्ट्या आंबटच ठरताना दिसत आहेत.मविआने उमेदवार जाहीर केला तरीही आणि महायुतीच्या मॅरेथॉन बैठका रोज होत असल्यातरीही , नाशकातल्या मळ्यातील उमेदवारीची गोड द्राक्षे नक्की कोणाच्या मुखात पडणार आहेत, व कोणासाठी ती आंबटच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकसभा निवडणूक लढण्यापूर्वी सुनील तटकरे जाणून घेणार पदाधिकाऱ्यांची मते 

X : @milindmane70 मुंबई: देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections 2024) वारे जोमाने वाहू लागले असून कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे नाहीत. मात्र, भाजपकडून रायगड लोकसभा मतदारसंघावर दररोज दावा केला जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मागील पाच […]