पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी भाजप सरकारकडून ग्रामीण जनतेचा बळी : राजन क्षीरसागर
Twitter : @therajkaran परभणी कृषी विभागाने महाराष्ट्रातील 36 पैकी 24 जिल्ह्यात खरीप हंगामातील शेती उत्पादनात 50% घट झाली असल्याचा अहवाल दिलेला असताना व 839 महसूल मंडळात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केवळ 40 तालुक्यात दुष्काळ घोषित करून दुष्काळग्रस्त जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी भाजप सरकार ग्रामीण जनतेचा बळी देत आहे, अशा शब्दात किसान सभेने (Kisan Sabha) या निर्णयाचा निषेध केला आहे. यासंदर्भात, किसान सभेचे […]