महाराष्ट्र ताज्या बातम्या

मधुरा आम्हाला भेटायला पुन्हा येशील ना’ ? वृद्धाश्रमातील आजीबाईंची मधुरा गेठेंकडे आर्त विचारणा !

मधुरा गेठेंनी भरविलेला ‘माहेरवाशीण’ सोहळा आजीबाईंनी फुलवला… नवी मुंबई: वृद्धाश्रमातील सगळ्या आजींच्या डोळ्यांत उत्सुकता होती आणि प्रतीक्षाही होती. ती, ‘माहेरची साडी’ कशी असेल, कोण आणेल ? याची ! सगळीकडे ‘थर्टी फर्स्ट’चा गरमागरम माहोल असताना, एका वृद्धाश्रमातील साऱ्या आजीबाई ‘माहेरवाशीण’ झाल्या अन् चक्क दोन-चार तास आपल्या हक्काच्या माहेरच्या जुन्या आठवणींत रमल्या. तेव्हा काही जणींच्या डोळ्यांच्या कडा […]