समिती सदस्य – महामंडळावरील नियुक्त्या लवकरच – आशिष शेलार
Twitter : @NalavadeAnant मुंबई विधिमंडळातील विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य तसेच महामंडळांवरील नियुक्त्याबाबत मंगळवारी झालेल्या महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. याद्या तयार करण्यात आल्या असून तिन्ही पक्षांतर्फे राज्यात लवकरच महासंवाद दौरा (Maha Samvad Tour) करण्यात येणार असल्याची घोषणा, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना […]