महाराष्ट्र ताज्या बातम्या

वरंधा घाट यंदाही पावसाळ्यात बंद? चार वर्षांपासून सुरू असलेल्या कामावर नागरिकांचा संताप

महाड: महाडहून पुण्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी (राजेवाडी–वरंधा–भोर–महाड) या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून दरड कोसळण्याच्या संभाव्य धोक्यामुळे यंदाही पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वरंधा घाटाचे काम अजून किती वर्षे चालणार? असा सवाल स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि व्यापारी वर्ग प्रशासनाला विचारत आहेत. महाड आणि पुणे जिल्ह्याला […]