करंजाडी जि.प. गटातून सोमनाथ ओझर्डे, विन्हेरे पं.स. गणातून सुषमा मोरे यांचे उमेदवारी अर्ज दाखल
उबाठाकडून रॅलीसह जोरदार शक्तीप्रदर्शन महाड–स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ५७ करंजाडी जिल्हा परिषद गटातूनगिरगावचे सरपंच व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयकसोमनाथ दिगंबर ओझर्डेयांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे११४ विन्हेरे पंचायत समिती गणातूनसुषमा […]
