महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रवक्ते धनंजय देशमुख महाराष्ट्र ताज्या बातम्या

सुनील तटकरेंवरील टीकेविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; धनंजय देशमुखांचा महायुतीतील नेत्यांना इशारा

महाडमध्ये पत्रकार परिषद; वैयक्तिक टीका थांबवण्याची मागणी, अन्यथा जाहीर प्रत्युत्तर देण्याचा इशारा महाड : रायगड जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या वैयक्तिक टीकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, पक्षाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी महाड येथे पत्रकार परिषद घेऊन अशा वक्तव्यांचा निषेध केला. महायुतीतील काही नेते जाणीवपूर्वक […]