mahad-chavdar-tale-satyagraha-centenary-event-mumbai.jpg महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड चवदार तळे क्रांतीच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ; मुंबईत कार्यक्रम

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यावर केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाला पुढील वर्षी २० मार्च २०२७ रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या महाड क्रांती शताब्दी वर्षाच्या प्रारंभाचा कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघ आणि समान संधी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार असून […]