अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने ‘जागेवरच रद्द’
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सक्त आदेश मुंबई — राज्यातील वाळू आणि इतर गौण खनिजांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी अत्यंत कडक निर्णय घेतला असून, संबंधित वाहनांचे परवाने (परमिट) थेट निलंबित किंवा रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. हा निर्णय मंत्र्यांचा “सर्जिकल स्ट्राईक” म्हणून पाहिला जात आहे. महसूल विभागाने राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार […]

