Shiv Sena UBT leader Sunil Prabhu addressing Maharashtra Assembly on budget and rising state debt मुंबई

महाराष्ट्र ११ लाख कोटी कर्जात; अर्थव्यवस्था दिवाळखोरीत जाईल – सुनील प्रभू  

मुंबई  : राज्याला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न दाखवले जात असले तरी वाढत्या कर्जामुळे महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाईल, अशी भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या राज्य अर्थसंकल्पावर आज सभागृहात चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षांच्या वतीने चर्चेची सुरुवात सुनील प्रभू यांनी केली. भाषणाला […]