पाकिस्तानी गँगस्टरच्या ऑनलाइन नेटवर्कचे मराठवाडा कनेक्शन? तीन जिल्ह्यांत एटीएसची छापेमारी
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमधील संशयितांची चौकशी; मोबाईल फोन आणि सोशल मीडिया खात्यांची तपासणी पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या कथित ऑनलाइन नेटवर्कशी संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र एटीएसने छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत एकाचवेळी छापेमारी केली. संशयितांचे मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडिया खात्यांची तपासणी सुरू आहे. नांदेड : पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्याशी संबंधित […]
