Chief Minister Devendra Fadnavis speaking in Maharashtra Assembly on cyber fraud and social media law ताज्या बातम्या महाराष्ट्र

सायबर फसवणूक प्रकरणात ८ आरोपी अटकेत; सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी नवा कायदा शक्य

मुंबई : नंदूरबार जिल्ह्यातील सायबर फसवणूक प्रकरणात १२ आरोपींपैकी ८ जणांना अटक करण्यात आली असून चार आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या प्रकरणात विविध बँक खात्यांतून १ कोटी ४० लाख ५७ हजार ७६९ रुपयांचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. पोलिस अधीक्षक नंदूरबार यांच्या अधिकृत ई-मेलवर व्होडाफोन […]