ऊर्जा क्षेत्रातील योगदानासाठी आभा शुक्ला यांना ‘Women in Energy and Utilities’ पुरस्कार
मुंबई : महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक कामगिरीची दखल घेत राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) Abha Shukla यांना ‘Women in Energy and Utilities’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे आयोजित ‘India Smart Utility Week 2026’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात आला. India Smart Grid Forum यांच्या वतीने आयोजित या परिषदेत जगभरातील ऊर्जा तज्ज्ञ सहभागी झाले होते. परिषदेत […]
