महाराष्ट्र

राज्यात आता लवकरच तब्बल ७० हजार पदांची प्रशासनात “मेगा नोकरभरती”!

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार…मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई – राज्यात आता नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडून शहरांसहित ग्रामीण भागातील जनतेने महायुती सरकारला विजयाची हॅट्रिक पार करून दिल्याने उत्साह दुणावलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्याच्या प्रशासनात दीर्घकाळ रखडलेली तब्बल ७० हजार पदांची टप्प्याटप्प्याने नोकरभरती लवकरच करण्याची घोषणा येथे केली. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prof Ram Shinde: राज्यातील बेरोजगार तरुणांची फसवणूक रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा – सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर महत्त्वाची बैठक मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराचे आमिष दाखवून बोगस ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही अत्यंत गंभीर बाब असून, अशा तक्रारींची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले आहेत. विधान भवन, मुंबई येथे आज सभापती प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली […]