महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raigad Fort : किल्ले रायगडसह 11 ऐतिहासिक गडांचा जागतिक वारसा दर्जा धोक्यात!

रायगड रोपवेच्या अनधिकृत बांधकामावर संभाजीराजेंचा ASI ला इशारा; केंद्रीय पथकाच्या पाहणीची शक्यतामुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर रायगड रोपवे कंपनीने केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे रायगडच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला असून, नुकताच मिळालेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा रद्द होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. हा मुद्दा रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय पुरातत्त्व […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कोल लेण्यांत पर्वत दिन; सह्याद्री मित्र संस्थेचा उपक्रम  

महाड – महाडजवळील कोल गावातील प्राचीन बौद्धकालीन लेणी परिसरात यावर्षीचा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. पर्वत संवर्धन आणि मानवजातीशी पर्वतरांगांचे नाते अधोरेखित करणारा हा दिवस युनेस्कोच्या अन्न व कृषी विभागातर्फे जगभर साजरा केला जातो. यंदाचा जागतिक पर्वत दिन “जगाला शुद्ध पाणी, ऊर्जा आणि अन्न पुरवणाऱ्या हिमनद्यांचे संवर्धन” या […]