महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; कामगारांना शारीरिक व्याधींचा धोका

शिवसेना कामगार सेना रायगड जिल्हाध्यक्षांचा इशारा: ‘आठ दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा तीव्र आंदोलन!’ महाड — महाड औद्योगिक वसाहतीतील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून अपूर्ण असल्याने परिसरातील कामगार आणि नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्यांवरील प्रचंड खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि दुर्लक्षामुळे कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, याविरोधात शिवसेना कामगार सेना रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी थेट प्रशासनाला जाब विचारला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Dahisar Toll Naka : स्थानिकांच्या विरोधामुळे Dahisar नाका स्थलांतराचा निर्णय बारगळला..!

“AI” आधारित टोल प्रणालीचा नवा युगप्रवेश — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई — मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचा आणि वाढत्या वायूप्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दहिसर टोलनाक्याच्या स्थलांतराचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित टोल वसुली प्रणाली राबवण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. […]