भारत–यूके व्यापार कराराने महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची नवी दारे खुली; निर्यात, गुंतवणूक आणि उद्योगांना मोठी संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत कराराच्या अंमलबजावणीचा शुभारंभ; एमएसएमई, कृषी, वाहन, औषधनिर्माण आणि आयटी क्षेत्राला होणार फायदा मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार करार (CETA) अंमलात आल्यानंतर महाराष्ट्राच्या निर्यात, गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई येथे या कराराच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी प्रतिनिधिक […]

