महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड शहरात दंडेलशाही मोडण्याची गरज — नामदार प्रवीण दरेकर

महाड: महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान सुशांत झांबरे यांच्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी महाड शहरातील वाढत्या दंडेलशाहीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरेकर म्हणाले, “आज मतदान सुरू असताना झांबरे यांच्या कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला झाला. मी जाहीर सभांत वारंवार सांगितलं आहे की महाडला दंडेलशाही आणि दहशतीपासून वाचवायचं असेल तर सुशांत विचाराची माणसं […]