मुख्य सचिवांच्या आदेशानंतरही 150 अधिकारी मंत्र्यांच्या कार्यालयांतच; ‘उसनवारी’वर आता आणखी कडक कारवाई?
25 ऑगस्टच्या परिपत्रकाला महिना; 415 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा थेट मंत्रालय प्रवेश बंद झाल्याचे वृत्त — तरीही अनेकांची मंत्री आस्थापनांवर उपस्थिती; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याची मंत्रालयीन सूत्रांची माहिती मुंबई : मंत्रालयातील मंत्री कार्यालयांमध्ये उसनवारी अथवा मौखिक आदेशावर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठविण्याच्या मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या आदेशाला महिना उलटत असतानाही […]
