Maharashtra Women and Child Development Minister Aditi Tatkare replying in Assembly on Women Commission grievance portal महाराष्ट्र ताज्या बातम्या

महिलांच्या तक्रारींसाठी महाराष्ट्र महिला आयोगाचे ‘ग्रिव्हन्स पोर्टल’; मंत्री अदिती तटकरे यांची विधानसभेत माहिती

मुंबई – सोमवार : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेता पीडित महिलांना त्यांच्या तक्रारींच्या स्थितीची माहिती तात्काळ मिळावी यासाठी आयोगामार्फत संगणकीकृत ‘ग्रिव्हन्स पोर्टल’ (Grievance Portal) सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ही प्रणाली महा आयटीच्या सहकार्याने विकसित केली जात आहे. भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात […]