महाराष्ट्र ताज्या बातम्या

शहापूरसाठी नव्या पाणीपुरवठा योजनेला तातडीची मंजुरी द्यावी

आमदार निरंजन डावखरे यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन ठाणे: शहापूर नगरपंचायतीच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी ठाणे येथे गिरीश महाजन यांची भेट घेऊन नव्या पाणीपुरवठा योजनेला तातडीची मंजुरी देण्याची मागणी केली. शहापूर नगरपंचायत महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार स्थापन झाल्यानंतर […]